Search Song

Friday, 27 December 2019

DJ DARU Song Lyrics in Marathi मराठी लिरिक्सCredits
कलाकार: प्रथमेश परब गायक: शाम क्क्षिरसागर गीतकार: अक्षय करडाक संगीत: केवल, Elvis & धरमेश Directed by राहुल ठोंबरे
Lable: Everest Marathi


पापापर पापापरा पापापर पापापरा पापापर पापापरा पापापरा DJवाल्या दादा तुझं गाणं झालं हीट नाचतात मित्र आपले लावूनिया नीट पापापर पापापरा पापापर पापापरा पापापर पापापरा पापापरा DJवाल्या दादा तुझं गाणं झालं हीट नाचतात मित्र आपले लावूनिया नीट दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास चढली मला दादा नको आता बास डोक्यात गेली सारी दारू ये DJ
कर की चालू आता धिंगाणाच घालू कर की चालू आता धिंगाणाच घालू काल रात्री आला मला मितराचा फोन होतो मी लाऊन त्याला म्हटलं तू कोण
पापापर पापापरा पापापर पापापरा पापापर पापापरा पापापरा पार्टी आहे दादा येणार का सांग
रातभर नाचू सारे लावूनिया रांग दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास चढली मला नको आता बास डोक्यात गेली सारी दारू ये DJ कर की चालू आता धिंगाणाच घालू यारा तूझ्या यारीला माझा सलाम एकदा बोल दाद्या जाम तेरे नाम घेऊन पार्टी मित्रा केलं भारी कामं घेतोया तुझ्यासाठी शेवटचा जाम दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास चढली मला नको आता बास

No comments:

Post a Comment